*तू हवी..........*

रणरणत्या उन्हामधे
 सळसळत्या पानांमधे
चकमकत्या चांदण्यात
हृदयाच्या स्पंदनात...


फनफनत्या तापामधे
सुख-दुखाच्या जपामधे
मित्रांच्या संगतिला
वैर्यांच्या पंगतिला...

अडखळत्या रत्यात
निर्जन वस्त्यात
गड़गड़त्या नभात
सलसलत्या वेदनांत..

वृक्षांच्या छायेत
अर्धांगिणीच्या मायेत्
सहृदयी स्वभावात
आठवणींच्या गावात


✍️ *अतुल एस. दुर्गे*

Comments

Popular posts from this blog

बा भीमा ये पुन्हा

नवक्रांतीचे अग्रदूत: रणजितसिंह डीसले