*मैत्री* मैत्री हा वाचायला अगदी लहान वाटनारा पण आयुष्याला अर्थ देणारा महान शब्द...मैत्री ला नसतात बन्धने जाती, धर्म, वय,समाज, प्रान्त,भाषा,पैसा, संपती ईत्यादीं ची...मैत्री ही माणसाची मानसाशि, प्राण्याची प्राण्याशी इतकेच नव्हे तर निसर्गाशी एकांतवासाशि आणि पुस्तकांशी पण होते..मैत्री ची व्याख्या शब्दात तरी शक्य नाही...या शब्दाच सामर्थ्य इतके आहे...क्षितिजाच्या पल्याड... भाग्यवन्त असत्तात् ती माणसे ज्यांना खरे मित्र मिळतात.. माझ तर आयुष्य मित्रांनी आकार दिलेलआहे... जीवनाच्या प्रत्येक वाटेवर त्यांची सोबत,मला घडवन्यात मोलाची ठरली... असाच एक जीवलग मित्र्...राहुल कांबळे मैत्री च्या दुनियेतील सच्चा सम्राट ज्यानी अनेकांच्या मनावर राज्य मिळवन्याची दैवी शक्ति जनु जन्मजात मिळवली...या व्यक्तीच्या आयुष्यात आई वडीला नंतर सर्वात आधी येतात मित्र्....सर्वांच्या मदतीला धावून जाणारा..एक हाक दया तो हजर...वाट्टेल ती मदत सहकार्य करण्यास सदैव तत्पर.... आजच्या ऐहिक सुखाच्या मागे धावणार्या जगात अशी माणुसकी जीवन्त ठेवनारि व् दिलदार मनाची माणसे फार थोडीच्...पूर्णपणे निस्वार्थ...कुठल्याही अपेक्षेवीणा मद...
Posts
Showing posts from April, 2020