*मैत्री*
मैत्री हा वाचायला अगदी लहान वाटनारा पण आयुष्याला अर्थ देणारा महान शब्द...मैत्री ला नसतात बन्धने जाती, धर्म, वय,समाज, प्रान्त,भाषा,पैसा, संपती ईत्यादीं ची...मैत्री ही माणसाची मानसाशि, प्राण्याची प्राण्याशी इतकेच नव्हे तर निसर्गाशी एकांतवासाशि आणि पुस्तकांशी पण होते..मैत्री ची व्याख्या शब्दात तरी शक्य नाही...या शब्दाच सामर्थ्य इतके आहे...क्षितिजाच्या पल्याड...
भाग्यवन्त असत्तात् ती माणसे ज्यांना खरे मित्र मिळतात.. माझ तर आयुष्य मित्रांनी आकार दिलेलआहे... जीवनाच्या प्रत्येक वाटेवर त्यांची सोबत,मला घडवन्यात मोलाची ठरली...
असाच एक जीवलग मित्र्...राहुल कांबळे
मैत्री च्या दुनियेतील सच्चा सम्राट ज्यानी अनेकांच्या मनावर राज्य मिळवन्याची दैवी शक्ति जनु जन्मजात मिळवली...या व्यक्तीच्या आयुष्यात आई वडीला नंतर सर्वात आधी येतात मित्र्....सर्वांच्या मदतीला धावून जाणारा..एक हाक दया तो हजर...वाट्टेल ती मदत सहकार्य करण्यास सदैव तत्पर....
आजच्या ऐहिक सुखाच्या मागे धावणार्या जगात अशी माणुसकी जीवन्त ठेवनारि व् दिलदार मनाची माणसे फार थोडीच्...पूर्णपणे निस्वार्थ...कुठल्याही अपेक्षेवीणा मदत ही या माणसाचे तत्वज्ञान..
अशा या भवभूति ची भेट ही आयुष्याला कलाटनी देणारी होती ....नव्हे अविस्मरणीय
मी पदव्युत्तर झाल्यावर एका कनिष्ठ महाविद्यालयात अध्यापनाच् कार्य करू लागलो...हे महाशय सुधा तेच काम कारायचे..एरवी माझ्याकडे वाहतुकीची सोय नसल्याने पायी मार्गक्रमण करने रोजच चालायच.. एक दिवस दोघांच्या तासिका झाल्या अन घराकडे मोर्चा वळाला..मी नेहमी प्रमाणे पायी निघालो महाशय बाइक घेऊन निघाले मी दिसताच थांबले...सोबत यायच आमंत्रण दिल...मी ते खुशाल स्विकारलं...फार परिचय नसल्या कारणाने फार बोलन झाल नाही...वाटेत महाशय विचारतात..."सर! गाडी चालवता येते का हो तुम्हाला?" मी उत्तर दिले "हो सर"
मनात वाटल की मला गाडी चालवण्याची सन्धी देतात की काय...महाशय म्हणाले...गाडी चालवता येते नां मग घेतली का नाही??
आणि जोर जोरात हसायला सुरुवात केली...गमत केली असा शेरा मारुण मोकळे झाले
माझी मात्र फजीती...हा अवलिया मानुस असाच विनोदि..व् तितकाच् हजरजबाबी..
पुढे याच ओळखीला भेटिगाठि च सिंचन प्राप्त झाल अन त्याच मैत्रीच्या डौलदार वटवृक्षात् रूपांतर झाल....
माझ्या संघर्षाच्या काळात खंबीरपने साथ देणारि जी माणसं आहेत त्यांच् आजन्म ऋनी आहे...या महाशयाचा त्यात मोलाचा वाटा आहे...
आयुष्यात घर सोडुन जगाच्या जीवघेण्या आकाशात विहार करत संघर्षातून मार्ग काढत 14 वर्षांचा अथक प्रयत्न अविरत सुरु आहे....या संघर्षाच्या काळात या महाशयानी आर्थिक च नव्हे तर सर्व दृष्टया मदत व् सहकार्य केल...कितीही वाइट प्रसंग असला तरी निधड्या छातीने खंबीरपणे सामोरे जायच अशी प्रेरणा, प्रोत्साहन ,स्फूर्ति ही या व्यक्तिनि दिलेली भेट.. एक प्रसंग असा की तो आजन्म विसरता येणार नाही
मला माझ्या करियर च्या वाटेवर बरेच धक्के खावे लागले..
एकदा अश्याच बिकट परिस्थिति मधे मला पेश्यांची गरज भासलि...सर्वात आधी मी एक यादि तयार केलि की कुठून पैसे गोळा करता येतील...कारण एक व्यति गरज पूर्ण करू शकेल इतकी लहान रक्कम नव्हतीच्...किंबहुना माझ्या परीचयातील कोणी व्यक्ति इतकी रक्कम देऊ शकते हे असंभव....मला कल्पना होती की आपल्याला कोण काय देऊ शकतं...पण हे सूधा स्पष्ट होत की मी कुणाला मागु शकणार...
मी महाशयला फोन केला काम आहे भेटायच...शाळेला सुट्टी झाल्यावर लगेच असा सन्देश मिळाला..
ठरलेल्या वेळेवर मी पोहचलो...महाशय आले काही वेळ असंच बोलल्यावर् विषय निघाला...सर काय झाल ? काही अड़चन आहे का? असे प्रश्न कानी पडले...मला काही अड़चन आहे हे या माणसाला न सांगता कळले याच आश्चर्य वाटल...न राहवुन विचारल कस ओळखलं ते....तुमचा आवाज एकला तेव्हाच समजल..उत्तर आल..
न सांगता आपल्या भावना ओळखने बहुदा सर्वाना जमत नाही फक्त जे मनापासून आपले असतात त्यांच्या पर्यन्त सहज पोचतात...
मी सांगितले अत्यावश्यक काम आहे आणि रक्कम मोठी आहे जी जमा करने सहज शक्य नाहि...त्यांनी धीर दिला दिलासा दिला व् होईल सर्व ठीक हां प्रचण्ड आशावाद पण...
बॅगमधुन चेक बाहेर काढला 50000 रक्कम लिहिली आणि ठेवला हातावर...इतकी रक्कम जवळ कशी विचारलं...माझ्या पत्नीची डिलिवरी आहे पुढल्या महिन्यात त्यासाठी व्याजाने आगावु काढून ठेवले होते...त्यासाठी वेळ आहे आता सध्या तुमच काम महत्वाच् आहे अन ते झालच पाहीजे...ही कळ कळ
एका सेकन्दाचा ही विचार न करता इतकी रक्कम अत्यंत महत्वाच्या कामाची...मला सुपुर्द केली... मला राहवेना झाल डोळ्यात अश्रु दाटले देवा कोनत पूण्य केल होत रे मी मागल्या जन्मात...
असा मित्र भेट्ने आयुष्यला आकार व् उकार देतं...
धन्यवाद् मित्रा!!

Comments
Post a Comment